Top News

Education ; शाळेची 50 टक्के फी माफ करावी –...

वाघोली, पुणे : गेल्या वर्षभरापासून कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच कुठल्याही विद्यार्थ्यांचे वर्ग भरलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी घेणे हे चुकीचे असून शिक्षण संस्थांनी या फीमध्ये 50 टक्के कपात करून फी माफी द्यावी अशी मागणी मनसेचे वाघोली अध्यक्ष प्रकाश जमधडे यांनी केली. भारतीय जैन संघटना शाळेतील पालकांसोबत शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन फी माफी संदर्भात सोमवारी (ता.२१) निवेदन दिले. निवेदनात ५०% फी माफीची मागणी केली आहे. यावेळी सतीश सावंत, राजू वाघ, अंबादास बनसोडे, शंकर बजरंगेकर, सुजाता कामठे आदी उपस्थित होते.

Video News

HEALTH

MAHARASHTRA

UDYOG

ENTERTAINMENT

Subscribe Us on Youtube

Follow Us on Facebook

1,349FansLike
- Advertisement -

EPAPER

EDITORIAL

- Advertisement -

EDUCATION

GLOBE

SPORTS

CRIME