अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी विजयी




नगर  :- अहमदनगर  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी 517 मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार  सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव झाला. मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते,मात्र त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांना 2589 भाजपचे परदेशी यांना 3106 तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या