Breaking News

क्रांती सरकार युवा ग्रुपचा कन्हेरसर ते बोदगेवाडी पायी ज्योत सोहळा..

                   क्रांती सरकार युवा ग्रुपचा कन्हेरसर ते बोदगेवाडी पायी ज्योत सोहळा सपन्न.छाया : दत्ता गाडगे


पारनेर  :
  कन्हेरसर ते बोदगेवाडी पायी ज्योत सोहळा क्रांती सरकार युवा ग्रुपच्या माध्यमातून  पार पडला. बोदगेवाडीतील तरुणांनी भरत पावसात कन्हेरसर येथील यमाई मंदिरातुन बोदगेवाडीतील मळगंगा देवीची ज्योत आणतांनी मळगंगा भक्तांनी जगदंबेच्या जयघोषाने परिसर दणांदुन सोडला. अतिशय उत्कृष्ट असे नियोजन बोदगेवाडी मधील तरुणांनी केले.तुळजाई मित्रपरिवार व मैत्री ग्रुप गाडीलगाव यांनी पण चांगले सहकार्य केले.  शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद सर संचलित विद्याधन कोचिंग क्लास चे प्राध्यापक भरत डोके सर , योगेश बोदगे, सनेश बोदगे, किशोर बोदगे, मारी बोदगे, संचित बोदगे, प्रतिक गाडीलकर, सागर बोदगे, प्रविण बोदगे, आदित्य बोदगे, अजित बोदगे, विजय बोदगे, विशाल बोदगे, यश बोदगे, नारायण बोदगे, तुषार रासकर, विवेक बोदगे, मोहन बोदगे, रामदास बोदगे आदी मळगंगा देवीचे भक्त यामध्ये सहभागी झाले होते.


No comments