Breaking News

वडझिरे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न..

 सांस्कृतिक स्पर्धेमधे जि.प.शाळा करकंडेमळा लहान गटात प्रथम..

पारनेर  : पारनेर तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या वडझिरे केंद्रामधे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहामधे संपन्न झाल्या.स्पर्धेचे उध्दाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु करकंडे यांचे शुभहस्ते झाले.तर,बक्षिस वितरण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव पत्रकार दत्ता गाडगे यांचे शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडझिरे येथील जि.प. केंद्र शाळेचे  मुख्याध्यापक राजाबापू मोरे हे होते.किलबिलगट,बालगट, किशोरगट व कुमार गट,लहिनगट व मोठ्या गटामधे हि स्पर्धा  झाली.स्पर्धेमधे नृत्य,नाटीका, सांस्कृतिक स्पर्धा, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, समुहगीत गायन स्पर्धा,वक्तृत्व, गोष्ट,कथा/सादरीकरण,वेशभूषा सादरीकरण,हस्ताक्षर आदी स्पर्धा अतिशय उत्साहामधे संपन्न झाल्या.केंद्रस्तरीय स्पर्धेमधे प्रथम क्रमांक आलेल्या शाळांचे विद्यार्थी तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.या स्पर्धांमधे एकूण १३ शाळा सहभागी झाल्या होत्या.

विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धांचा गटनिहाय निकाल खालील प्रमाणे :


हस्ताक्षर स्पर्धा :


 किलबिल गट :

प्रथम क्रमांक उत्कर्षा संदीप अडसरे पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांक श्रावणी राजाराम एरंडे मोरे बोरकर मळा, 

तृतीय क्रमांक अथर्व तुकाराम खोसे पाडळी दर्या, 


बालगट :

 प्रथम क्रमांक आर्य शहाजी पठारे पिंप पिंपरी जलसेन, 

द्वितीय क्रमांक स्वराली संभाजी झंजाड,

 तृतीय क्रमांक समृद्धी संदीप बोरकर निघूट मळा,


 किशोरगट :

प्रथम क्रमांक प्रांजल सतीश भालेकर पिंपरी जलसेन, 

द्वितीय क्रमांक नव्या बाबाजी पिंपळकर चिंचोली,

 तृतीय क्रमांक भक्ती संदीप खोसे पाडळे दर्या,

 

कुमार गट : 

प्रथम क्रमांक अक्षरा प्रकाश वाढवणे पिंपरी जलसेन,

द्वितीय क्रमांक प्रियंका हरेश लवांडे चिंचोली, 

तृतीय क्रमांक दीक्षांत माणिक खोशे पाडळी दर्या,


 वकृत्व स्पर्धा :

प्रथम क्रमांक ईश्वरी दत्तात्रय घाडगे ठाकरवाडी,

 द्वितीय क्रमांक उत्कर्षा संदीप अडसरे पिंपरी जलसेन,

 तृतीय तृतीय क्रमांक हर्षवर्धन प्रशांत दिघे करकंडे मळा,


बालगट :

 प्रथम क्रमांक स्वरदा गणेश गायकवाड पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांक श्वेता राजाराम बोरुडे ठाकरवाडी,

 तृतीय क्रमांक तेजल मंगेश औटी निघूटमळा,


किशोर गट :

प्रथम क्रमांक अनुष्का गणेश सुपेकर पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांक दिव्या नामदेव खोसे पाडळी दर्या,

तृतिय क्रमांक रोशन अशोक जेजुरकर राऊतवाडी,


 कुमार गट प्रथम :

प्रथम क्रमांक अर्शाद समीर शेख पिंपरी जलसेन, 

द्वितीय क्रमांक करण सोन्याबापु लवांडे चिंचोली,

 तृतीय क्रमांक सायली सुभाष चिकणे पाडळी दर्या,


 वेशभूषा सादरीकरण :


किलबिल गट :

प्रथम क्रमांक निनाद सुहास पुजारी पिंपरी जलसेन, 

द्वितीय क्रमांक जय अविनाश शेळके पाडळी दर्या, मानवी महेश थोरात निघूटमळा विभागून,

तृतीय क्रमांक आयुष सुशांत गाडे वडझिरे,


 कुमार गट :

सुहानी नामदेव खोसे प्रथम क्रमांक पाडळी दर्या, 

द्वितीय क्रमांक प्रतीक वसंत अडसरे पिंपरी जलसेन,

 तृतीय क्रमांक ओंकार संदीप जंजाळ चिंचोली,


 वैयक्तिक गीत गायन  :


 किलबिल गट :

प्रथम क्रमांक ओम विजय पठारे पिंपरी जलसेन,

द्वितीय क्रमांक इशिता ज्ञानदेव खोसे पाडळी दर्या,

 तृतीय क्रमांक पूजा बाबुराव निघूटमळा,

 बालगट :

 चिन्मय ज्ञानदेव पडवळे पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांक स्वामी दत्तात्रय गाडगे करकंडेमळा,

 तृतीय क्रमांक धनश्री सचिन रोकडे जाधववाडी,


 किशोर गट :

 प्रथम क्रमांक प्रांजल सतीश भालेकर पिंपरी जलसेन, 

 द्वितीय क्रमांक भक्ती संदीप खोसे पाडळी दर्या,

 तृतीय क्रमांक नव्या बाबाजी पिंपरकर चिंचोली, 


कुमार गट :

भक्ती आनंद पडवळ 

प्रथम क्रमांक पिंपरीजलसेन,

 द्वितीय क्रमांक प्रियंका हरेश लवांडे चिंचोली, 

श्रावणी बजरंग खोसे तृतीय क्रमांक पाडळी दर्या,


 सांस्कृतिक स्पर्धा नृत्य नाटिका :


 लहान गट :

प्रथम क्रमांक  जि.प.शाळा करकंडेमळा,

 द्वितीय क्रमांक जि.प.शाळा

पिंपरी जलसेन,

 तृतीय क्रमांक जि.प.शाळा

ठाकरवाडी,


 मोठा गट :

प्रथम क्रमांक जि.प.शाळा

पिंपरी जलसेन, 

द्वितीय क्रमांक जि.प.शाळा

 पाडळी दर्या,

 तृतीय क्रमांक जि.प.शाळा

चिंचोली,


 समूहगीतगायन स्पर्धा :


 लहान गट :

प्रथम क्रमांक जि.प.शाळा

पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांकजि.प.शाळा

 ठाकरवाडी,

 तृतीय क्रमांक जि.प.शाळा

करकंडेमळा,


 मोठा गट :

प्रथम क्रमांकजि.प.शाळा

 पिंपरी जलसेन,

 द्वितीय क्रमांकजि.प.शाळा

 पाडळी दर्या,

 तृतीय क्रमांकजि.प.शाळा

 चिंचोली.

याप्रसंगी नामदेव शेरकर, दत्तात्रय औटी, भास्कर लांडे, सुनिल दुधाडे, विद्या दिघे,शोभा फलके,औटी मंगल,देशमुख प्रतिभा,सविता फापाळे,अरूण कोरडे,नरवडे संगिता,दादाभाऊ कोल्हे, गणेश तांबे,बाळासाहेब पुजारी, स्वाती कोल्हे, रतनबाई नरवडे,भास्कर औटी,शिवाजी खणसे, लहानू झावरे,मनिषा गाडीलकर,वैशाली वैदय आदी शिक्षकांसह, पालक व विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते.


छाया : दत्ता गाडगे

वडझिरे येथे केद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमधे लहान गटामधे प्रथम क्रमांक आलेल्या करकंडेमळा येथील जि.प.शाळेचे विद्यार्थी सादरीकरण करताना उपस्थित विद्यार्थी,शिक्षक व पालक.

No comments