शेवगाव प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा दुग्धाभिषेक, प्रसाद वाटप व भराट सर यांनी स्व लिखित छत्रपती कोणाचे या पुस्तकाचे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी त्यांनी चंद्रकांत महाराज लबडे यांचा महाराष्ट्रात इतर कुठेही न होणारा साप्ताहिक शिव अभिषेक सोहळा शेवगाव येथे सुरू केला व 3 वर्षांपासून अखंड पणे चालु ठेवला त्या बद्दल त्यांनी सत्कार केला.
यावेळी या शुक्रवारचे मानकरी शिवश्री प्रा. चंद्रकांत भराट (संस्थापक - छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह समिती,समन्वयक - मराठा क्रांती मोर्चा) यांचा लबडे महाराजांनी शिव अभिषेक समिती च्या वतीने त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, सरपंच विष्णू देशमुख, नारायण काकडे, गणेश थोरात, चंद्रकांत महाराज लबडे,हरीश जावळे, पवन मुखेकर, डॉ लांडे, नितेश गटकळ, गणेश बर्डे,कल्याण घोणे,अक्षय खोमणे, सखाराम ढोरकुले, योगेश लांडे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या