आ. राजळेकडुन बन्नोमॉ दर्ग्यास चादर अर्पण


बोधेगाव 

शेवगांव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदु मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक असलेल्या श्री साध्वी बन्नोमॉ दर्ग्यास भेट देउन चादर अर्पण केली. 

बन्नोमॉ दर्ग्यात घेण्यात आलेल्या छोट्या खानी कार्यक्रमात यात्रा पंच कमेटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे यांनी आमदार मोनिका राजळे यांचा हार श्रीफळ नारळ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस रामजी केसभट, कासम शेख, सरपंच अशोक खिळे, संदिप देशमुख, ज्ञानदेव घोरतळे, बबनराव घोरतळे, पांडुकाका तहकिक, नवनाथ भवार,  विश्वनाथ घोरतळे, राजु डमाळे, सचिन वारकड, अशोक बानईत, जमिल मणियार, दिलीप विखे, अनिल परदेशी हजर होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या