वल्लभाई पटेल जयंती व इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन


बारामती 

भारताचे  पहिले गृहमंत्री  व थोर स्वातंत्र्यसेनानी  सरदार  वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (दि:३१) रोजी त्यांना प्रशासनाकडून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व  राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.  

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, महसूल सहायक देस्तेवाड, भाऊसाहेब सोनवले व कर्मचारी  उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या