मुंबई
राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचे पत्र रुपाली चाकणकर यांना बुधवारी मिळाले. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी गुरुवारी (दि. २१) स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
0 टिप्पण्या