फाउंडेशन प्लस स्कूल हा युनिक प्रोग्रॅम आता बारामतीत


बारामती

फाउंडेशन प्लस स्कूल हा युनिक प्रोग्रॅम आता बारामतीत  क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने सुरू केला आहे. हा युनिक प्रोग्रॅम बारामती प्रगती नगर या ठिकाणी आहे. या ठिकाणी दोन सुसज्ज अशा इमारती आहेत. त्यामध्ये आठवी, नववी व दहावी चे विद्यार्थी एका विशिष्ट प्रोग्राम साठी ऍडमिशन घेतात त्याला फाउंडेशन प्लस स्कूल असे नाव देण्यात आले आहे .

असाच  एक प्रोग्रॅम आपल्या बारामती मध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने सुरू केला आहे. यामधील विद्यार्थ्यांना सकाळी फाउंडेशन शिकवलं जाते. त्यानंतर दुपारी एक ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेमधील पोर्शन मधील अभ्यासक्रम शिकवला जातो . यालाच फाउंडेशन प्लस स्कूल  असे म्हटले जाते. बारामतीतून पालक तसेच विद्यार्थ्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

फाउंडेशन प्लस स्कूल असा प्रोग्रॅम बारामतीत सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. ज्या मुलांना आठवीला प्रवेश घ्यायची त्यांना सुरुवातीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर भर दिला जातो . त्यानंतर नववी व दहावीला फाउंडेशन स्कूल लॉन्च केलं. ज्या मुला-मुलींना अकरावीमध्ये फाउंडेशन प्लस स्कूलला  येता आले नाही त्यांना दहावीची परीक्षा झाल्यावर दिड महिन्यात ट्रेन करून त्यांचा फाउंडेशन कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

सध्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यी आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात, प्रयत्न करणारा प्रत्येकच विद्यार्थी यशस्वी होतोच असं नाही, कारण अनेकवेळा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखवणारे शिक्षक मिळत नाहीत. मात्र या गोष्टी बदलून दाखवण्याचे काम करु दाखवलं आहे ते बारामतीच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने कारण क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये  विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये यश प्राप्त झाले आहे. यामुळेच या अकॅडमी  मध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. या ऍडमिट  तज्ञ आणि प्रशिक्षित स्टाफ असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या लगेच सोडवल्या जातात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या