पायलची आय टी कंपनीत कॉलेज कॅम्पसमधून निवड


अजनुज प्रतिनिधी 

पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअर कॉलेजची सिव्हील इंजिनिअरची कु.पायल सुद्रिक हिची आय टी कंपनीसाठी कॉलेज कॅमपासमधून निवड झाली आहे.श्रीगोंदा येथील एन.एस. गुळवे ज्युनिअर मधील प्राध्यापिका आशा सुद्रिक यांची कन्या असून तिचे शिक्षण देखिल गुळवे कॉलेजला झाले आहे.

कु.पायल हिने जिद्द आणि चिकाटी जोरावर हे यश मिळविले आहे.कु.पायल हिच्या यशा बद्दल संस्था अध्यक्ष प्रा.दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ.अशोक खेंडके, प्राचार्य बी.टी.मखरे,प्रा.संजय लकडे,प्रा.राम सोनवणे, प्रा.अतुल सुर्यवंशी,प्रा.दिनेश झगडे,प्रा.सचिन आगळे,प्रा.योगेश गायकवाड,प्रा.अभिजित आगलावे, प्रा.कांचन कोरडे, प्रा. प्राजक्ता होनराव, प्रा. रेश्मा घोडके, प्रा.इनामदार मॅडम, कल्पना वाळके, दत्ता शिंदे, शहाजी वडवकर, ऋषीकेश जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या