घुले बंधूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध


ढोरजळगांव 

राजकीय दृष्या महत्वपुर्ण समजल्या जाणा-या शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांवशे विविध.कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १२ जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवाारी अर्ज आल्याने निवडणुक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.         

निवडणुक निर्णायक आधिकारी म्हणुन जी.ए. विखे यांनी काम पाहीले तर सचिव पोपट उगले यांनी साथ दिली.

बिनविरोध निवड झालेले संचालक राजेंद्र लांडे,देविदास भानुदास पाटेकर,प्रल्हाद आबासाहेब देशमुख,शिवाजी दगडु देशमुख,आंबादास लक्ष्मण गिर्हे, लक्ष्मण सर्जेराव पाटेकर,भाऊसाहेब भिमाजी अकोलकर,कुंडलिक बाबुराव खोसे,राजेंद्र मुरलीधर ससाणे,शिवाजी नाना शेलार, रागिनी सुधाकर लांडे, शोभा गिर्हे यांची बिनविरोध निवड झाली असुन निवडणूक प्रक्रिया ढोरजळगांव वि.का सेवा संस्थेत पार पडली.निवडणुक प्रक्रीया बिनविरोध पार पडण्यासाठी डॉ सुधाकर लांडे व राजेंद्र देशमुख यांनी परीश्रम घेतले  .

यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती देविदास पाटेकर,  हंसराज पाटेकर,  भिवसेन केदार,दिनकर खोसे,नानासाहेब पाटेकर, भागचंद पाटेकर,अशोक देशमुख,रुस्तुम गिर्हे, शेषराव गिर्हे, शिवाजी गिर्हे,कल्याण जायभाये,सदस्य साईनाथ गरड,गणेश पाटेकर,देविदास गिर्हे, कैलास पाटेकर,योगेश देशमुख, सुधाकर गिर्हे, रोहन साबळे,संकेत वांढेकर, आदि उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालकांचा ग्रामस्थाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

निवडणूक बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचे माजी आमदार नरेंद्र घुले,माजी आमदार चंद्रशेखर घुले जि.प .अध्यक्षा राजश्री घुले , सभापती क्षितीज घुले, तालुका विकास आधिकारी भाऊसाहेब चेके आदीच्या वतीने अभिंनदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या