जय श्रीराम साखर कारखान्याच्या साखरेच्या पोत्याचे पूजन


जामखेड तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील जय श्रीराम साखर  कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामातील पहिल्या ५ साखरेच्या पोत्याचे पूजन शुक्रवारी कारखान्याचे जनरल मॅनेजर विलास निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ इंजिनियर श्रीहरी साखरे, चिफ केमिस्ट नवनाथ चौधरी, चीफ अकाउंटंट सोमनाथ शिंदे, मुख्य शेती अधिकारी मधुकर मोहिते, सर्व उपखातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या