पोपटराव विटनोर यांच्या पुण्यस्मरणार्थ ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे प्रवचन


वळण

राहुरी तालुक्यातील मांजरी येथे पोपटराव विटनोर यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने बुलढाणा येथील ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे प्रवचन झाले. त्यावेळी पुरुषोत्तम महाराज यांच्यासह उपस्थितांनी

 दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे सामूहिक वाचन करून विकासात्मक पत्रकारितेचे कौतुक केले. यावेळी ह भ प महेश महाराज हरवणे महाराज, नवनाथ महाराज मस्के, अशोक तुवर, रेवजी महाराज जाधव, कोळेकर महाराज, शिवानंद महाराज, अक्षय उगले, राजाराम महाराज उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या