आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय


नागपूर  

‘आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकऱ्याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार ? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या