चिचोंडी पाटील
नगर तालुक्यातील सांडवे येथे जनसुविधा अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या विकास निधीतून पाच लक्ष रुपय खर्चाचे स्मशानभूमी जाळीच्या तार कंपाउंडच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. संदेश कार्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा प्रारंभ करण्यात आला .
यावेळी शिवसेना नेते नेते शंकर ढगे, दशमी गव्हाण शाखाप्रमुख संतोष काळे, बुऱ्हाण शेख, अजय बोरूडे , अमोल निक्रड, परशुराम घोलप ,बापू खांदवे ,बाळू खांदवे, महेश बोरूडे, मेजर रमेश खांदवे, वैभव पवार, सलीम शेख, करीमभाई शेख, राहुल करांडे, सर्जेराव शिंदे ,ग्रामसेवक सागर खळेकर, महेश खांदवे, श्रीधर खांदवे, आवडाजी करांडे, गणेश रेडेकर आदीं उपस्थित होते.
0 Comments