भाजप नेत किरीट सोमय्या विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी नेहमी तयार असतात. आता किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसात ठाकरे सरकारमधील 4 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे मंत्री कोण असणार आहेत याची माहिती सोमय्या यांनी दिली नसली, हे नेते कोण आहेत? यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे सोमय्यांंचं पुढचं टर्गेट कोण हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पुढच्या काही दिवसात 4 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार, सोमय्यांचा दावा

0 टिप्पण्या