गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा धमकी दिल्ली : खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपट्टू गौतम गंभीर यांना गंभीर धमक्या यायचं थांबत नाही. कारण गंभीर यांना आयसीस काश्मीरने तिसऱ्यांना धमकी दिली आहे. यावेळी तर दहशतवाद्यांनी गंभीर यांना आमचे खबरी दिल्ली पोलिसांत असल्याची धमकी दिली. गंभीर यांच्याबाबत सर्व महिती मिळत असल्याचंही दहशतवाद्यांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर पुन्हा गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय. गंभीर यांना तिसऱ्यांदा धमकी मिळाल्यानं खळबळ माजली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या