दै राष्ट्र सह्याद्रीच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन..

पाथर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा...


पाथर्डी प्रतिनिधी । सोमनाथ पाटील बोरूडे 

दै राष्ट्र सह्याद्री च्या वर्धापन दिनानिमित्ताने विशेष अंक पुरवणीचे प्रकाशन सोहळा पाथर्डी नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला या वेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी सभापती काकासाहेब शिंदे,  शहर अध्यक्ष अजय भंडारी, नगरसेवक रमेश गोरे, महेश पाटील बोरुडे,  डॉ रमेश हंडाळ, भंडार विभाग प्रमुख सोमनाथ गर्जे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अशोक डोमकावळे, आरोग्य निरीक्षक दत्ता ढवळे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी दै राष्ट्र सह्याद्रीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या