पेट्रोलियम कंपन्यांनी दिली दरवाढीचा स्थगिती


नवी दिल्ली

मोदी सरकारने इंधनावरील कर कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी नागरिकांची दिवाळी गोड करीत दरवाढ तात्पुरती स्थगित केल्याचे समोर आले आहे.

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनाही दरवाढ तात्पुरती थांबवल्याचे दिसत आहे. सलग तीन दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेली दरवाढ केलेली नाही. आज पेट्रोलचा दर दिल्लीत 103.97 रुपये असून, डिझेलचा दर 86.67 रुपये लिटर आहे. मुंबई पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या