श्रीरामपूरमध्ये पोलीस नाईकाला दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

 


श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.या कारवाईबद्दल श्रीरामपूर शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्रकरणी एसीबीच्या फिर्यादीनुसार संबंधित पोलीस नाईकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या