माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


मुंबई

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केलेले आणि ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरूंगातील मुक्काम १४ दिवसांनी वाढला आहे.मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने देशमुख यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली लावत.त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या