खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पोपटराव पवार यांचा सत्कार


नगर 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आल्याबद्दल  जखणगाव (ता नगर) येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पदमभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे "देह वेचावा कारणी "हे  आत्मचरित्र भेट दिले. याप्रसंगी उद्योजक छबुराव कांडेकर, अरुण होळकर, उद्धव अमृते, आबासाहेब सोनवणे, मिथु कुलट, जि प माधव राव लांमखेडे, राजेंद्र कोतकर, राहुल शिंदे सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्तीथ होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या