ढोरजळगाव सोसायटीची निडणूक बिनविरोध


ढोरजळगांव

शेवगांव तालुक्यातील राजकीय दृष्या महत्वपुर्ण समजल्या जाणा-या ढोरजळगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अंबादास लक्ष्मण गि-हे तर व्हाचेअरमन पदी लक्ष्मण सर्जेराव पाटेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच  सोसायटीच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.ए  विखे यांनी काम पाहिले,त्यांना सचिव पोपट उगले यांनी सहकार्य केले.

यावेळी डॉ सुधाकर लांडे,राजेंद्र देशमुख,देविदास पाटेकर,,हंसराज पाटेकर, , शिवाजी देशमुख,राजेंद्र लांडे,आविनाश खोसे,भिवसेन केदार,दिनकर खोसे,नानासाहेब पाटेकर, भागचंद पाटेकर,भगवान गरड,भाऊसाहेब अकोलकर ,प्रल्हाद देशमुख,अशोक देशमुख,रुस्तम गिर्हे, शेषराव गिर्हे,शिवाजी शेलार,राजेंद्र ससाणे,,शिवाजी गिर्हे,कुंडलिक खोसे,,सदस्य साईनाथ गरड,गणेश पाटेकर,देविदास गिर्हे, कैलास पाटेकर, सुधाकर गिर्हे,रोहन साबळे आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन व्हाचेअरमन चे मा.आ.नरेंद्र घुले,मा.आमदार चंद्रशेखर घुले,जि.प.अध्यक्षा राजश्री घुले ,सभापती क्षितीज घुले यांच्यावतीने अभिंनदन होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या