1 जानेवारी 2022 पासून 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांचं रजिस्ट्रेशन रद्द होणारनवी दिल्ली : दिल्लीत 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2022 पर्यंत 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल. ज्या कार मालकांना वाहन इतर राज्यात हस्तांतरित करायचे आहे त्यांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी केले जाईल, जेणेकरून वाहनांची पुनर्नोंदणी इतरत्र करता येईल.NGT च्या आदेशानुसार दिल्ली-NCR मध्ये 10 वर्षे जुनी डिझेल आणि 15 वर्षे जुनी पेट्रोल वाहने चालवण्यास बंदी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या