Breaking News

अभिनेत्री निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवलामुंबई : कबीर सिं चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री निकीता दत्तासोबत एक भयावह घटना घडली आहे. वांद्रेयेथे तिचा फोन काही मोबाईल चोरट्यांनी पळवला.  याबाबत अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीये. तिच्या हातातून तिचा फोन हिसकावून हे चोरटे बाईकवरुन फरार झाल्याचं तिने सांगितलं. या घटनेने निकीता पुरती हादरली आहे. ती अद्यापही या धक्क्यातून सावरलेली नाही.

Post a Comment

0 Comments