महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकीमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेक यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे.  त्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही  9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या