भारतामध्ये वेगाने वाढत असलेले डिजिटल व्यवहार आणि ते व्यवहार शक्य करण्यासाठी उभी राहिलेली संरचना, हा भारताचा अनुभव आता अनेक देशां
ना खुणावतो आहे. अशा देशांना त्या देशात संरचनेची उभारणी करून देणे आणि त्या निमित्त्ताने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचे केंद्र म्हणून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तीन डिसेंबरला झालेल्या इन्फिनिटी फोरममध्ये त्याचीच प्रचीती आली. वाचा सोमवारच्या राष्ट्र सह्याद्रीच्या अंकात
0 Comments