श्रीरामपुरात बिबट्याचा हल्ला दोन जण जखमी




श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडला आज  सकाळी  10:15 ते 10:30 दरम्यान स्थानिक रहिवाशी असलेल्या  नागरिकाच्या  घरामध्ये  बिबट्याने शिरून एक महिला आणि  पुरुषाला   जखमी  केले असून जखमींना  उपचारासाठी  दवाखान्यात भरती करण्यात असे असून सध्या  मोरगे वस्ती परिसरामध्ये पोलीसांचा  बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी नागरिकांना  येण्यास  पोलिसांनी बंदी घातली आहे हा बिबटया  वस्तीत लापल्याची चर्चा नागरिकांमध्ये  दबक्या आवाजात सुरु आहे त्या मुळे  नागरिकांमध्ये  भितिचे वातावरण निर्माण झाले आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या