वळण इथे गंगागिरी महाराज पुण्यतिथी निमित्ताने रामायण कथेचे आयोजन वळण वार्ताहार राहुरी तालुक्यातील वळण येथे सालाबाद वर्षाप्रमाणे गंगागिरी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्ताने शनिवारपासून सायंकाळी आठ ते दहा रात्री या वेळेमध्ये ह भ प बबन महाराज पाटेकर यांचे रामायण होणार आहे हे रामायण सायंकाळी आठ ते दहा यावेळी मध्ये सात दिवस कार्यक्रम होणार आहे त्यानंतर शनिवार दिनांक 11 2022 रोजी सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावे असे आव्हान वळण येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळांनी केले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या