वाघोली : रिया दादासाहेब इंगोले वय वर्ष पाच हॉली सायन्स स्कूल ची विद्यार्थिनी . या चुमुकलीने वर्षभर आई-बाबानी खाऊ साठी दिलेंले पैसे घरातच एक मिनी बॉक करुन एका डब्ब्यात साठवले होतं नुकताच तिचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला तो पण चक्कं माहेर संस्था बकोरी ता.हवेली जि.पुणे या ग्रामिण गावातील अनाथ आश्रमातील मुलांना गोड पदार्थ देउण अन्नदान करण्यात आले. उपस्थित आश्रमातील शिक्षक,शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी तसेच मुलानं मध्यें एक आनंदाचे वातावरण तयार झाले होते.मान्यवरांच्या उपस्थीत रियाने आपल्याला वाढदिवसाचा केक कापला तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून भरभरुन शुभेच्छा दिल्या व अन्नदानाचा मनसोक्त आनंद घेतला.तिच्या या सामाजिक वाढदिवसाची चर्चा सर्वत्र पसरली. या वेळी रिया इंगोले, दादासाहेब इंगोले, विठ्ठल इंगोले,लखन खैरे,विक्रम सांवत,आजीत गरड, सुग्रीव गायकवाड, सह आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या