शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकली

 आष्टी


:
तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या आणि बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकली.  कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा प्रतिभा यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या