श्रुती गांधी या महिलेने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत कळसुबाई शिखर सर केले

 भंडारदरा : सोलापूरच्या शिवभक्त श्रुती गांधी या महिलेने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले. तब्ब्ल पाच हजार ४२७ फूट उंच असलेले हे शिखर लेक उर्वी हिला पाठीशी घेऊन अवघ्या साडेतीन तासात त्यांनी सर केले. शिव इतिहासातील हिरकणीची आठवण करून देणाऱ्या श्रुती गांधी आणि त्यांची लेक उर्वीचे दिवसभ नेटकऱ्यांनी मोठे कौतुक केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या