राहुरी तालुक्यातील गुंजाळ येथे गोळी बार एक जण जागीच ठार राहुरी


राहुरी :
तालुक्यातील गुंजाळ येथे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान गोळीबार होऊन प्रदीप नवनाथ पागिरे हे जागीच ठार झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दरोडे हे करत आहे हा गोळीबार कसा झाला कोणी केला याचा शोध घेत आहे. या गोळीबारात मागे नेमके कारण काय.हे अजून समजू शकले नाही दरम्यान पोलिसांनी एक संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून पुढील  तपास सुरू आहे.. या गोळी बारामुले सध्या तालुका वेगवेळ्या  प्रकारच्या  चर्चा सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दरोडे करत आहे राहुरी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पटारे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या