पाथर्डी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून संप चालू असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या जानुन अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने एसटी कर्मचार्यांना एक महिना पुरेल इतका किराणा वाटप करण्यात आला. यावेळी अभय आव्हाड, बबन सबलस, दत्ताशेठ सोनटक्के, गणेश टेके, पप्पू नरवणे, संदीप बालवे, प्रतिक नांगरे तसेच महामंडळाचे कर्मचारी दत्ता खेडकर, राजू आंधळे, दिगंबर आव्हाड, मुरलीधर मिसाळ, विठ्ठल कंठाळी आदींसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभय आव्हाड यांनी कर्मचार्यांच्या या विकट परस्थीतीची जाणीव ठेऊन मोलाचे सहकार्य केल्या बद्दल कर्मचार्यांनी त्याना धन्यवाद दिले.
एस टी कर्मचाऱ्यांना किराणा वाटप

0 टिप्पण्या