तिची करुन कहाणी ऐकून दौंड पोलीसांचे ही डोळे पाणावले!

 नियतीने आधी तिची दृष्टी हिरावून घेतलीच होतीपण तिघा सैतानी तिच्या नशीबात असं काही वाढवुन ठेवलं की,तिची करुन कहाणी ऐकून दौंड पोलीसांचे ही डोळे पाणावले!


अंध युवतीवर केला सामुहिक बलात्कार, दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल!                                  पाटस :

 उल्हासनगर स्टेशनवरून रेल्वे ने मालाड रेल्वे स्टेशन मधुन प्रवास करणा-या अंध महिलेवर तिच्या अंधुत्वाचा फायदा घेऊन मलाड येथील रेल्वेने स्टेशन वर  रात्री (वेळ माहित नाही इतर माहित नाही अक्टोबर 2021 ) मध्ये दोन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी तोंड दाबुन  बलात्कार केल्याची घटना घडली आहे.याबाबत पिडीत महिला ही दौंड येथील रुग्णालयात उपचार घेत असताना सदर प्रकार उघडकीस आल्याने या महिलेच्या फिर्यादी वरुन दौंड पोलीस ठाण्यात दोघां अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,करमाळा तालुक्यातील व सध्या 
दौंड तालुक्यातील कुरकुंभ - पांढरेवाडी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय ही पिडीत युवती जन्मतःच अंध आहे.तिला मामाने केडगाव चौफुला येथील महिला सुधारगृह येथे लहानपणी सोडले होते,  ही युवती हेडफोन विकुन उरारनिर्वाह करीत आहे. 

ऑक्टोबर 2021 रोजी ही पिडीत युवती (तारीख आठवत नाही)  रेल्वेने उल्हासनगर रेल्वे स्टेशन वरून मालाड येथे रेल्वे स्टेशनवर गेली. तेथे रेल्वे स्टेशनवर फिरून हेडफोन विकण्याचे काम करत केले. त्यावेळी मालाड रेल्वे टेशन प्लॅटफॉर्म नं 2 येथे हेडफोन विकूण थांबली होती.
 रात्र झाली असल्याने ती तेथेच प्लटफर्म वरती थाबली (वेळ तारीख माहित नाही) त्या दिवशी रात्री अचानकपणे अनोळखी तीन व्यक्तीने हात तोंड दाबुन तिच्या वर बलात्कार केला. ते व्यक्ती हिंदी बोलत होते. त्यानी अत्याचार करुन तिच्या जवळ असलेले कागदपत्र, मोबाईल, पर्स घेवुन तेथुन पसार झाले.ती युवती घाबरून तेथे बाजुला गेले आणि त्या रात्री तिथेच  राहिली.


घाबरल्याने तिने ही घटना कोणाला सांगितली नाही.  ती  पांढरेवाडी येथे आली ती कुरकुंभ डप्क्ब् येथील राईटेबल प्रा.लि. (पेन्सील बॉक्स) बनविण्याचे काम करीत आहे. तिला येणारी मासिक पाळी न आल्याने कुरकुंभ येथील सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर सदर पिडीत युवती ने सदर घटना घडल्याचे सांगितले, या युवतीच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात तिन अनोळखी व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या