नगर
येथील महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. यावर न्यायालयाने मात्र जामीन मंजूर केला नाही.
या प्रकरणात बाळ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निर्णय देत बोठेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
भादवि कलम 354, 354D कोतवाली पोलिस स्टेशन. जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट एस के पाटील व मूळ फिर्यादीच्या वतीने एडवोकेट सचिन पटेकर यांनी कामकाज पाहिले तसेच आरोपीच्या वतीने अँड तवले यांनी काम पाहिले.
पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन. नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता.
यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निर्णय देत बोठेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. भादवि कलम 354, 354D कोतवाली पोलिस स्टेशन.
जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट एस के पाटील व मूळ फिर्यादीच्या वतीने एडवोकेट सचिन पटेकर यांनी कामकाज पाहिले तसेच आरोपीच्या वतीने एडवोकेट तवले यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या