लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक यांचे नूतन जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुले


श्रीरामपूर :
लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधा ताई आदिक यांचे नूतन जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालिकेसमोर या नूतन जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवरायांचे पूजन करून सत्यनारायणाची महापूजा करून मोठ्या थाटात आणि डामडौलात या संपर्क कार्यालयाचे दालन खुले करण्यात आले आहे.यावेळी कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी थेट जनसंपर्क कार्यालय उघडणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या पहिल्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. पालिकेचे नगराध्यक्ष होण्याचा मान यापूर्वी अनेकांना मिळाला असला तरी अशा कोणत्याही नगराध्यक्षांनी यापूर्वी अशा प्रकारचे जनसंपर्क कार्यालय उघडण्याची तसदी घेतली नाही. या पार्श्वभूमीवर आदिक यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी थेट जनसंपर्क कार्यालय उघडून एक नवा पायंडा आणि संदेशही दिला आहे. निवडणूक आल्यानंतर अनेक राजकीय पक्षांबरोबरच इच्छुकांचे जनसंपर्क कार्यालय आणि भेटीगाठी सुरू होण्याचे प्रमाण वाढते.  निवडणूक लांबणीवर पडलेली असताना हीआदिक यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जनसंपर्क कार्यालयाची पायाभरणी केली आहे. शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक आणि ग्रामस्थांनी आदिक यांच्या या कार्यालयाबाबत त्यांना मनापासून धन्यवाद देत त्यांच्यावर याप्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळात खूप शिकायला मिळाले,यासाठी विरोधकांची मोठी मदत झाली . मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे पालिकेची आणि राज्याची ही आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. अशाही काळात श्रीरामपूर शहरातील नागरिकांना यथाशक्य त्या सुविधा दिल्या गेल्या. रस्ते घरकुले अशा अनेक बाबींसाठी आपण निधी आणला. स्वर्गीय खासदार गोविंदराव जी आदिक साहेब यांच्या विचारांचा वारसा शहरात या पुढेही राबविला जाईल.

अनुराधा आदिक, लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा,तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त श्रीरामपुर. 

दरम्यान, या नूतन जनसंपर्क कार्यालय याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी 

खा. सदाशिव लोखंडे, पुष्पलता आदिक,जेष्ठ नेते हेरंब औटी,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, महेंद्र शेळके,अँड.ए. बी. तांबे,अँड. भागचंद चुडीवाल,डॉ. कुमार चोथाणी,चंद्रकांत सगम, विजय शिंदे,प्रभात उद्योग समूहाचे अध्यक्ष सारंगधर निर्मळ, किशोर निर्मळ,जिल्हापरिषद सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे,सुनील मुथा,बाजारसमितीचे उपसभापती नितीन भागडे, डॉ आसने, संतोष भागडे, डॉ विलास आढाव,अजय डाकले,नगरसेवक अंजुम शेख, राजेंद्र पवार, राजेश अलघ, रवी गुलाटी,मुक्तार शहा, रवी पाटील प्रकाश ढोकणे,सोमनाथ गांगड, समीना शेख, जितेंद्र छाजेड, दीपक बाळासाहेब चव्हाण, कलीम कुरेशी, ताराचंद रणदिवे,भाऊसाहेब डोळस, रईसभाई जहागीरदार,अल्तमश पटेल,बाबासाहेब खोसरे, पंडितराव बोंबले, पोलीस उपधीक्षक संदीप मिटके,मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक संजय सानप,डॉ रवींद्र जगधने, डॉ रविंद्र कुटे,डॉ वसंतराव जमधडे,श्री व सौ डॉ सोमाणी,डॉ जयेश बैरागी, डॉ गणेश जोशी, डॉ राहुल कुलकर्णी,डॉ बापूसाहेब आदिक,डॉ शलाका आदिक, श्री व सौडॉ देशपांडे,श्री व सौ डॉ प्रशांत चव्हाण,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,मल्लू शिंदे, शिवाजी शेजुळ, सुरेश निमसे,सुनील थोरात,निखिल सानप,मनोज भिसे,राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला शहाराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, जयाताई जगताप, सोनल मुथा,जयंत चौधरी,राजेंद्र पानसरे,प्रशांत खंडागळे, अँड. बाबा शेख,हेमंत चौधरी, अँड. हेमंत थोरात,नानासाहेब तांबे, भाऊसाहेब वाघ, विठ्ठल पवार, सोमनाथ महाले,शीतल बोर्डे,सौ जनवेजा, रेवती चौधरी, मनीषा थोरात,गोपाल वायनदेशकर, हर्षल दांगट,सचिन पवार, कृष्णा पवार, सागर भागवत, गणेश भागवत,बाबासाहेब खोसरे, स्वप्निल जाधव, रणजित पाटील,बाबासाहेब सौदागर,बाबा गांगड,रवी गरेला,पत्रकार रमेश कोठारी, पद्माकार शिंपी, करण नवले, पूनम नवले,प्रकाश कुलथे, मनोज आगे,बाळासाहेब आगे, राजेंद्र बोरसे, रवी भागवत,नवनाथ कुताळ,महेश माळवे,अनिल पांडे, रवी भागवत,विष्णू वाघ, नितीन शेळके, गौरव साळुंके, गोविंद साळुंके, नागेशभाई सावन्त, तिलक डुंगरवाल, राजेंद्र भोसले,दत्तात्रय मेटे,प्रियंका यादव, प्रवीण जमदाडे,विशाल वर्धावे,दत्तात्रय जाधव, राजेंद्र पठाडे,पुरुषोत्तम मुळे, विजय नगरकर, रणजित श्रीगोड,अमित मुथा, डॉ मनोज छाजेड, अभयकुमार मुथा, सुनील वाडेकर, माणिक वाघ,नरेश सिकची 

मनूकूमार भिंगारवाला,अहमदनगर महानगरपालिका माजी नगरसेवक अशोक कानडे,काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, विलास थोरात,सतीश बोर्डे, विष्णुपंत खंडागळे, प्रशांत खंडागळे,बाबासाहेब कोळसे,सर्जेराव कापसे, अक्षय नाईक,शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, दत्तात्रय लिपटे, डॉ बी आर आदिक, भगवान आदिक हंसराज आदिक, बाळासाहेब आदिक, आप्पासाहेब आदिक, आदित्य आदिक, अर्जुन आदिक,शिल्पा आव्हाड,शीतल बोर्डे,सौ जनवेजा, रेवती चौधरी, मनीषा थोरात,सुजाता मालपठक,समित मुथा,माजी उपनगराध्यक्ष राजन चुग, माजी नगरसेवक दीपक कुऱ्हाडे,मर्चंट असोसिएशनचे संचालक प्रवीण गुलाटी, अमोल कोलते,बाळासाहेब खाबिया, राहुल कोठारी,मराठा प्रतिष्ठानचे विलास जाधव, राजेंद्र मोरगे,सुनील साठे, मनोज नवले, कुणाल करंडे, कृष्णा फासगे,शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडधे, डॉ. महेश क्षीरसागर,अशोक थोरे, हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,याकूबभाई बागवान, हेमंत चौधरी,अबुभाई कुरेशी,साजिद मिर्झा, चांगदेव बढे,नजीर मुलाणी,सोहेल दारूवाला, सोहेल शेख, शाकिर शेख,तोफिक शेख,सलीम शेख,रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, संदीप मगर,संतोष मोकळ,उत्तम पवार, कृष्णा पवार, सचिन पवार, गणेश ठाणगे, भागचंद औताडे, उल्हास पवार, रामभाऊ औताडे, वसंतराव पवार, रणजित पाटील, ऋषी डावखर, विजय डावखर, बापूसाहेब सदाफळ,शशिकांत कडूस्कर,उदय साबळे,गणेश भिसे, नितीन गवारे,योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे,मनजीत चुग, अमित गांधी,निरंजन भोसले, शकील बागवान, समीर बागवान, रज्जाक पठाण,अण्णा पतंगे, किशोर शिंदे, संघर्ष दिघे, बाळासाहेब भोसले,रुबल नारंग,अमोल बोंबले, सुधाकरराव बोंबले, प्रसाद बोंबले, एस के खान,सुधाभाऊ आढागळे,रोटरी क्लब,इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, लायन्स क्लबचे सर्व सदस्य,ग्रामीण व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर- लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक यांचे नूतन जनसंपर्क कार्यालयच्या उद्घटना प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, अशोक थोरे, हंसराज आदिक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या