संगमनेरच्या उसात जुगारी 9 जणांना अटकअहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत  बातमी मिळाली की , जुना संगमनेर पुणा हायवे , हॉटेल रॉक ॲण्ड रोल्स चे आडोशाला उसाचे कडेला , संगमनेर खुर्द , ता . संगमनेर जि . अ . नगर येथे इसम नामे अनिल एकनाथ राक्षे हा स्वताचे अर्थीक फायदया करीता काही इसमांना गोलाकार बसुन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतो व खेळवितो आहे आता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने    पोलीस नाईक १४८७ सचिन दत्तात्रय आडबल ,पोना  ३७६ शंकर चौधरी, पोना १५१६ रविकिरण सोनटक्के, पोकॉ १७७२ लक्ष्‍मण खोकले पोकॉ  २२४ राहुल सोळुंके , पोकॉ २५१४ रणजीत जाधव  या पोलीस अमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जुना संगमनेर पुणा हायवे , संगमनेर खुर्द , ता . संगमनेर जि . अ.नगर येथे जावुन खात्री केली असता हॉटेल रॉक ॲण्ड रोल्स चे पाठीमागे , उसाचे शेताचे आडोशाला उसाचे कडेला , काही इसम गोलाकार बसुन हातात पत्ते घेवुन तिरट नावाचा पैशावर हारजितीचा जुगार खेळतांना  ठिक १५/०० वा सुमारास छापा टाकुन  त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) अनिल एकनाथ राक्षे , वय ४७ , रा . संगमनेर खुर्द , ता संगमनेर , २ ) रविंद्र श्रीधर रुपवते , वय ४१ , रा . साईनगर , संगमनेर खुर्द , ता संगमनेर , ३ ) रावसाहेब बन्सी इंगळे , वय ५२ , रा . जोर्वे , ता संगमनेर , ४ ) लक्ष्मण बाळासाहेब जगताप , वय २६ , रा . जोर्वे , ता संगमनेर , ५ ) महंमद हुसेन सय्यद , वय ५३ , रा . खांडगाव ता संगमनेर , ६ ) नारायण रामभाऊ रुपवते , वय ३० , रा . खांडगाव , ता संगमनेर , ७ ) शुभम गोपाल शाहु , वय २७ , रा . साईनगर , संगमनेर , ८ ) सोमनाथ शंकर रहाणे , वय ४२ , रा . जाखुरी , ता संगमनेर , ९ ) बाळासाहेब भिमाजी मांडे , वय ३८ , रा . जाखुरी , ता संगमनेर , असे सांगितले व वरील तिरट नावाचा जुगार हा अनिल राक्षे हा खेळवित असल्याचे सांगितले . वरील इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता रोख रक्कम व तिरट खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन ती खालील प्रमाणे १ ) ११२० / - रु त्यात ११२० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते अनिल एकनाथ राक्षे , याचे अंगझडतीत मिळुन आले ते २ ) १७३० / - रु त्यात काळे रंगाचा जॉय कं . चा अंदाजे ५०० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व १२३० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते विंद्र श्रीधर रुपवते , याचे अंगझडतीत मिळुन आले ते ३ ) ६०२० / - रु त्यात निळे रंगाचा रेडमी कं . चा अंदाजे ५००० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व १०२० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते रावसाहेब बन्सी इंगळे याचे अंगझडतीत मिळुन आले ते ४ ) १५२१० / - रु त्यात सिल्वर रंगाचा ओपो कं . चा अंदाजे १०००० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व ५२१० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते लक्ष्मण बाळासाहेब जगताप याचे अंगझडतीत मिळुन आले.

 ते ५ ) ५६३० / - रु त्यात काळे रंगाचा सॅमसंग कं . चा अंदाजे ५००० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व ६३० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते महंमद हुसेन सय्यद याचे अंगझडतीत मिळुन आले ते ६ ) १ ९ ०८० / - रु त्यात काळे रंगाचा व्हिओ कं . चा अंदाजे १०००० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व १०८० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते नारायण रामभाऊ रुपवते याचे अंगझडतीत मिळुन आले ते

७ ) ९ २० / - रु त्यात रोख रक्कम ९ २० रु रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते शुभम गोपाल शाहु , याचे अंगझडतीत मिळुन आले ते ८ ) १०८२० / - रु त्यात काळे रंगाचा ओपो कं . चा अंदाजे १०००० रु किमतीचा जु . वा . मोबाईल व ८२० रु . ख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते सोमनाथ शंकर रहाणे , याचे अंगझडतीत मिळुन आले ते ९ ) १८ ९ ० / - रु त्यात आय टेल कं.चा गोल्डन रंगाचा अंदाजे १००० रु किमतीचा जु.वा. मोबाईल व ८ ९ ० रु . रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे तीन पत्ते बाळासाहेब भिमाजी मांडे , याचे अंगझडतीत मिळुन आले ते ८ ) १८०० / - रुपये रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा गोलाकार डावात मिळुन आलेल्या व 25 पत्ते

 ५६,२२० / - एकुण वरील वर्णनाची व किंमती चे रोख रक्कम व तिरट नावाचे जुगाराचे साधने  जप्त केला आरोपींना अटक केली.

  दि ३१/०३/२०२२ रोजी १५/०० वा . सुमारास जुना संगमनेर पुणा हायवे , हॉटेल रॉक अॅण्ड रोल्स चे आडोशाला उसाचे कडेला , संगमनेर खुर्द , ता . संगमनेर जि . अ.नगर येथे इसम नामे १ ) अनिल एकनाथ राक्षे , वय ४७ , रा . संगमनेर खुर्द , ता संगमनेर , हा २ ) रविंद्र श्रीधर रुपवते , वय ४१ , रा . साईनगर , संगमनेर खुर्द , ता संगमनेर , ३ ) रावसाहेब बन्सी इंगळे , वय ५२ , रा . जोवें , ता संगमनेर , ४ ) लक्ष्मण बाळासाहेब जगताप , वय २६ , रा . जोवें , ता संगमनेर , ५ ) महंमद हुसेन सय्यद , वय ५३ , रा . खांडगाव ता संगमनेर , ६ ) नारायण रामभाऊ रुपवते , वय ३० , रा . खांडगाव , ता संगमनेर , ७ ) शुभम गोपाल शाहु , वय २७ , रा . साईनगर , संगमनेर , ८ ) सोमनाथ शंकर रहाणे , वय ४२ , रा . जाखुरी , ता संगमनेर , ९ ) बाळासाहेब भिमाजी मांडे , वय ३८ , रा . जाखुरी , ता संगमनेर , यांना गोलाकार बसुन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असतांना मिळुन आले  त्यांचे विरुध्द मुं.जु.का.कलम १२ ( अ ) अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन अडबल यांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या