या वस्तीकडे नगरपालीकेचे दुरलक्ष

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील रासकर नगर वार्ड न.7 मधील या वस्तीतील रस्ता 2019 पासुन भुयारी गटारी साठी फोडला होता पण त्या नंतर ह्या रसत्याचे काम आजुन दुुरूस्त केलेला नाही. तिथ राहत असलेल्या नागरीकांना त्रास होत आहे व त्याना त्यांनचे मोठे वाहन नेहन्याआण्याची अडचण होत आहे. तिथ राहत असलेल्या नागरीक असे म्हणाले समपूर्ण श्रीरामपूर शहरातील रस्ते यवस्तीत झाले आहे पण आजुन पर्यंत इकडला रस्ता दुरूस्त झाला नाही, फक्त मतदान असल्यावरच इकडली वस्ती दिसते असे नागरीकांनी त्यानचे म्हणे मानडले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या