नाशिक : मा.अधिक्षक अभियंता, व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक पाटबंधारे मंडळ नाशिक जिल्हा नाशिक यांंचेकडस सविनय सादर करतो की आपले नाशिक पाटबंधारे विभाग येथील कार्यकारी अभियंत साहेब यांचे नियंत्रणाखाली काम करणारे गोदावरी उजवा तर कालवा पाटबंधारे उपविभाग राहता येथील उपविभागीय अभियंता व ठेकेदार यांनी कार्यक्षेत्रात येणारे प्रकल्प, पाटकॅनॉल, चार्या व पोटचार्यांच्या कामात शाखा अभियंते व ठेकेदारांच्या संगमताने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याबद्दल चौकशी होवून कारवाई होणेसाठी आम्ही शिवस्वराज्य मंचचे वतीने शासन जागृतीसाठी तहसीलदार, तहसील कार्यालय राहता या कार्यालयासमोर दिनांक 04/05/2022 रोजीपासून उपोषणास बसणार आहे. सलमान पठाण, शिवस्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष व शेख नसार, राज्य महासचिव, लक्ष्मण वडितके, आर.टी.आय कार्यकरता.
शिवस्वराज्य मंचचे वतीने उपोषण इशारा

0 टिप्पण्या