दोन वर्ष खुप त्रास सहन केला, आता पोलिसच काय करायचं ते पाहतील धनंजय मुंडे


धनंजय मुंडे यांना रेणू शर्माने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली होती. ५ कोटींची खंडणीची मागणी केल्याचं यावेळी धनजंय मुंडे यांनी सांगितलं आहे. मुंडे म्हणाले, दोन वर्ष खुप त्रास सहन केला, आता पोलिसच काय करायचं ते पाहतील. मंत्री धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा विरोधात तक्रार दिल्यानंतर बीड मध्ये प्रतिक्रिया दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या