हरेगाव मध्ये भीषण आग


श्रीरामपूर : 
तालुक्यातील हरेगाव तीनवाडी या  ठिकाणी फ़ॉरेस्ट ईरिया मध्ये सुमारे 100 एकर क्षेत्रात लागलेल्या आगीला मानवी वस्तीत न येऊन देता टायगर ग्रुप व तीनवाडी ग्रामस्थानी ती आग विझवली या दरम्यान अग्निशमक दल व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन चे देखील मदत केली हीं आग भरदुपारी लागल्याने सगळ्यांची पळा पळ झाली महिला लहान मुले सुरक्षित आंतरवार जाऊन थांबले टायगर ग्रुप श्रीरामपूर चे बबन जाधव  त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोसीन पठाण, मच्छिन्द्र बहिरे, सचिन शरणागत, त्याच बरोबर अजय साळूंखे, सुजीत देवकुळे, गणेश सातपुते, ईशान शेख, दत्तू चव्हाण, अनिकेत देवकुळे, समीर पठाण,  सुरज दांडगे, रोहित वने ,धीरज विशाल, बहिरे शुभम, भोजने दांडगे, आदिल शेख, भूषण पाटील, सुमित दांडगे, सोमनाथ पिसाळ, रशीद शेख, आदी टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या