Breaking News

श्रीरामपूर शहरातील निकृष्ट झालेल्या रस्त्यांची कामांची चौकशी; शिवस्वराज्य मंचाचे उपोषण

 श्रीरामपूर : नगर परिषद अंतर्गत व सा. बा. विभाग संगमनेर यांच्या अधिपत्याखाली आमदार निधी या लेखाशिर्षाखाली श्रीरामपूर शहरातील आमदार निधी अंतर्गत श्रीरामपूर शहरातील बोरावके नगर. अथिती कॉलनी वॉर्ड न. 1 आशीर्वाद नगर तसेच साई नगर मधील, खबडी ते लक्ष्मीनारायण नगर या रस्त्यांच्या मजबुती करण v डांबरी करणाच्या कामात झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याबद्दल संबधित अधिकारी व कामे हाताळणारे ठेकेदार यांच्यावर चौकशी होवून कठोर कारवाई व्हावी यासाठी शिवस्वराज्य मंचच्या वतीने उपविभागीय कार्यालयात व कार्यालयासमोर दिनांक 28/04/2022 रोजी आमरण उपोषणास बसणार असलेबाबत.

Post a Comment

0 Comments