'निकालांसदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक'; वर्षा गायकवाड यांची महत्त्वपूर्ण माहिती


अहमदनगर :
दहावी, बारावीच्या निकालांसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. यासंदर्भात पुढील आठवड्यात एक बैठक होणार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न करणार असंही त्या यावेळी म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या