श्रीरामपूर : शहरात रामनवमी यात्रा भरली असल्याने भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे चोरीचा प्रकार दिसून येत आहे, यात्रतील भाविकांचे मोबाईल, पाकीट, मशीन अश्या प्रकारच्या वस्तू चोरी जात आहे. असा प्रकार घडत असल्या कारणामुळे शिव स्वराज्य मंचचे वतीने श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन द्यान्यात आले आहे. नागरिक असे म्हणाले या वेळेस पोलिस पथक या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहे, हे 11 तारखे पासून घडत आहे, असल्यामुळे ही घटना घडत आहे, रामनवमी यात्रा बंदोबस्त वाढविण्यात यावा व यात्रेतील भाविकांची काळजी ग्यावी, शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, निलेश जिरंगे, विशाल मोजे, लक्ष्मण वडीतके, युसुफ शेख, युवराज पाटील, सोमनाथ घुगे, महावीर मगदिया, रोशन शेख, राज शेडगे, आधी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या