महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १२०.५७ १०३.२५
अकोला १२०.१९ १०२.९२
अमरावती १२१.१९ १०३.८८
औरंगाबाद १२२.११ १०६.३६
भंडारा १२१.१४ १०३.८३
बीड १२०.६३ १०३.३२
बुलढाणा १२०.८७ १०३.५८
चंद्रपूर १२०.३० १०३.०४
धुळे १२०.७९ १०३.३८
गडचिरोली १२१.३८ १०४.०८
गोंदिया १२१.७७ १०४.४४
हिंगोली १२१.१२ १०३.८१
जळगाव १२१.२८ १०३.९७
जालना १२१.८७ १०४.५०
कोल्हापूर १२०.६१ १०३.३२
लातूर १२१.३८ १०४.०६
मुंबई शहर १२०.५१ १०४.७७
नागपूर १२०.१९ १०२.९२
नांदेड १२२.५६ १०५.२०
नंदुरबार १२१.३५ १०४.०२
नाशिक १२०.८३ १०३.५१
उस्मानाबाद १२१.३५ १०४.०३
पालघर १२०.१९ १०२.८२
परभणी १२३.५३ १०६.१०
पुणे १२०.०९ १०२.७९
रायगड १२०.११ १०२.७८
रत्नागिरी १२१.३७ १०४.००
सांगली १२०.६२ १०३.३३
सातारा १२१.२९ १०३.९४
सिंधुदुर्ग १२२.०६ १०४.७२
सोलापूर १२०.२१ १०२.९२
ठाणे १२०.११ १०२.७८
वर्धा १२०.४ १०३.१४
वाशिम १२०.७० १०३.४१
यवतमाळ १२१.११ १०३.८०
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.
0 टिप्पण्या