पुण्यातील या मारुतीला का म्हटलं जातं उंटाडे मारुती?


पुणे
 : शहरातील एक महत्त्वाचा मारुती मंदिर म्हणजे व्याधिहर मारुती. या मारुतीला उंटाड्या मारुती म्हणून देखील ओळखले जाते. के ई एम रुग्णालय समोर हे मंदिर आहे. मद्रासी मारुती म्हणूनही हा हनुमान ओळखला जातो. आज याच मारुतीची गोष्ट आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत…

गोष्ट पुण्याची मालिकेतील सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या