अहमदनगर: आपले सा. बा. मंडळ अहमदनगर या कार्यालयाच्या अभियांत्याखाली येणारे सा बा विभाग अहमदनगर येथील कार्यकारी अभियंत्याच्या नियंत्रणाखाली काम करणारे सा बांधकाम उपविभाग अहमदनगर येथील उपविभगीय अभियंता साहेब यांनी व शाखा अभियंते यांनी ठेकेदारांशी संगनमत करून सन 2020 ते 2022 या वर्षात कार्यक्षेत्रात येणारे रस्ते पूल. सि डी वर्कच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे तसेच वरील अधिकाऱ्यांनी सन 2020 ते 2022 या वर्षात झालेली कामे व मंजूर असलेली कामे संकेत स्थळावर जतन करून ठेवले नाही. यावरून संबधीत अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारंची चौकशी होऊन अवैध मार्गाने कमविलेल्या संपतीची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आपले मा. अधीक्षक अभियंता साहेब, सा बा मंडळ अहमदनगर या कार्यालयासमोर दी 30 मे रोजी पासून अमरन उपोषणास बसणार आहे. शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष व संस्थापक सलमान पठाण, दीपक आव्हाड.
0 टिप्पण्या