भोंगे लावून किंवा काढून आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का: धनंजय मुंडे


राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरेंना उत्तर द्यायला सुरुवात केलीये. या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करतात. एकदा आपण समोरासमोर बसुयात. मग कोण किती जातीयवादी आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल, असं धनंजय मुंडे म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या