गोष्ट पुण्याची : या गणपतीला मातीचा गणपती म्हणून का ओळखलं जातं?


पुणे : गणपती बाप्पाची जितकी नावं तितकी रूपं आहेत. अश्याच काहीश्या वेगळ्या नावाच्या बाप्पांचं आज आपण दर्शन घेणार आहोत. १०७ नारायण पेठ पुणे, असा पत्ता असलेलं मंदिर म्हणजे माती गणपती मंदिर. या गणपतीला हे नाव कसं पडलं आणि या बाप्पाचा इतिहास काय आहे? हे देखील आजच्या भागात आपण बघणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या